शास्त्रीय नाव: Ferula asafoetida कुळ: Apiaceae
हिंग तीव्र असल्यामुळे अल्प प्रमाणातच वापरावा. औषधी उपयोग तज्ञांच्या सल्ल्याने करावा.
हिंग (Ferula asafoetida) रोपे व माहिती सिद्धनाथ नर्सरी, अनवली येथे मर्यादित स्वरूपात उपलब्ध.