सिद्धनाथ नर्सरी, अनवली
मराठी नाव: सॅन्सेवीरिया
English Name: Sansevieria
Botanical Name: Dracaena trifasciata
Plant Type: Indoor Vastu Plant
सॅन्सेवीरिया पूर्व, आग्नेय किंवा दक्षिण दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. लिव्हिंग रूम, ऑफिस डेस्क किंवा कॉर्नर टेबलवर ठेवता येते.
बेडरूम, बाथरूम किंवा अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवू नये.